S M L

बेळगावात म. एकीकरण समितीचे 5 पैकी 2 उमेदवार विजयी

08 मेबेळगाव :सीमावर्ती भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला मर्यादित यश मिळालं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे 5 पैकी 2 उमेदवार विजयी झाले आहेत. बेळगाव दक्षिणमधून संभाजी पाटील विजयी झाले आहेत. तर खानापूरमधून एकीकरण समितीचे अरविंद पाटील विजयी झालेत. बेळगाव ग्रामीणमध्ये मात्र एकीकरण समितीचे मनोहर किणेकर पराभूत झाले. भाजपच्या संजय पाटील यांनी त्यांचा सहा हजार मतांनी पराभव केलाय. स

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2013 06:57 AM IST

बेळगावात म. एकीकरण समितीचे 5 पैकी 2 उमेदवार विजयी

08 मे

बेळगाव :सीमावर्ती भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला मर्यादित यश मिळालं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे 5 पैकी 2 उमेदवार विजयी झाले आहेत. बेळगाव दक्षिणमधून संभाजी पाटील विजयी झाले आहेत. तर खानापूरमधून एकीकरण समितीचे अरविंद पाटील विजयी झालेत. बेळगाव ग्रामीणमध्ये मात्र एकीकरण समितीचे मनोहर किणेकर पराभूत झाले. भाजपच्या संजय पाटील यांनी त्यांचा सहा हजार मतांनी पराभव केलाय. स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2013 06:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close