S M L

चिखलीकरच्या बँक खात्यात सापडले 35 लाख

10 मेनांदेड : सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाचखोर इंजिनिअर सतीश चिखलीकर याच्या बँक खात्यात आज आणखी 35 लाख सापडले आहेत. नांदेडच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या बँकेत सतीश चिखलीकर आणि त्याचे वडील मधुकर चिखलीकर यांच्या नावावर संयुक्त खातं आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही आणखी एक लॉकर आहे. त्याचीही तपासणी एसीबीचे अधिकारी करत आहेत. चिखलीकर आणि वाघ यांना 16 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. दरम्यान, लाचखोर चिखलीकर याचे संबंध सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांचे ओएसडी संदीप बेडसे यांच्यासोबत आहेत असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 12:54 PM IST

चिखलीकरच्या बँक खात्यात सापडले 35 लाख

10 मे

नांदेड : सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाचखोर इंजिनिअर सतीश चिखलीकर याच्या बँक खात्यात आज आणखी 35 लाख सापडले आहेत. नांदेडच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या बँकेत सतीश चिखलीकर आणि त्याचे वडील मधुकर चिखलीकर यांच्या नावावर संयुक्त खातं आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही आणखी एक लॉकर आहे. त्याचीही तपासणी एसीबीचे अधिकारी करत आहेत. चिखलीकर आणि वाघ यांना 16 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. दरम्यान, लाचखोर चिखलीकर याचे संबंध सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांचे ओएसडी संदीप बेडसे यांच्यासोबत आहेत असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2013 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close