S M L

दिवसअखेर द.आफ्रिका 1 बाद 125 रन्स

4 जानेवारी सिडनीदक्षिण आफ्रिकाविरूद्ध सिडनीत सुरू असलेल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलंय. 6 आऊट 267 रन्सवरून ऑस्ट्रेलियाने आपला खेळ सुरू केला. मायकेल क्लार्कच्या दमदार 138 रन्स आणि जॉन्सनच्या 64 रन्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 445 रन्सपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाचे शेवटचे 4 प्लेअर लवकर आऊट करण्यात दक्षिण आफ्रिकेच्या बॉर्लसना अपयश आलं. डेल स्टेन आणि हॅरिसने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावाची संयमी सुरूवात केली. कॅप्टन ग्रॅमी स्मिथबरोबर मेकेंन्झी या ओपनिंग जोडीने पहिल्या विकेटसाठी 35 रन्सची पार्टनरशीप केली. पण त्यानंतर दुखापतीमुळे स्मीथला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर मॅकेंन्झीलाही 23वर पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आलं.पण त्यानंतर हशीम आमला आणि जॅक कॅलिसने डाव सावरला. केलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2009 11:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2009 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close