S M L

पोस्टर लावण्यावरून ठाण्यात तणाव

4 जानेवारी ठाणेठाण्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि माजी नगरसेवक प्रताप सरनाईक यांच्या गटात बाचाबाची झाली. ठाण्यात कॅडबरी नाक्यावर ही घटना घडली. पोस्टर लावण्याच्या कारणावरून हा तणाव निर्माण झाला. कॅनबरी नाक्यावर लावण्यात आलेल्या बॅनरवर आक्षेपार्ह मजकूर लिहलेला होता. यावरून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि माजी नगरसेवक प्रताप सरनाईक यांच्या कार्यकर्त्यामध्ये बाचावाची झाली. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वातावरण शांत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातून पोलिसांची जादा कुमक मागवली आहे. आता परिस्थिती शांत असली तरी तेथे तणाव आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2009 12:27 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2009 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close