S M L

ब्राझिलियन देणार फुटबॉलचे धडे

5 जानेवारी गोवातुळसीदास चारीगोव्यातून आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू घडवण्यासाठी ब्राझिलच्या स्टार फुटबॉलपटूंनी पुढाकार घेतला आहे.ब्राझिलचे ब्रेटो आणि बॅरेटो हे फुटबॉलपटू गोव्यात मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देणार आहेत.फुटबॉल ब्राझिलियन्सच्या नसानसात भिनलंय.ब्राझिलियन्स फुटबॉलचा हाच थरार आता गोव्यातही अनुभवायला मिळणार आहे. कारण ब्राझिलचे बेटो आणि बॅरेटो गोव्यात ब्राझिल फुटबॉल अकादमी उघडत आहेत. बेटो आणि बॅरेटो हे भारताच्या अनुक्रमे डेम्पो आणि मोहन बगान फुटबॉल टीममधून खेळतात. भारतानं त्यांना पैसा आणि प्रसिध्दी दिली.भारताचं हेच ऋण फेडण्यासाठी हे दोघं आता स्वखर्चानं गोव्यात फुटबॉल अकादमी उघडत आहेत.या अकादमीसाठी थेट ब्राझिलहून हायटेक स्टाफही बोलावण्यात येणार आहे.आणि याचा खर्च बेटो आणि बॅरेटो स्वत: करणार आहे. 8 ते 16 वयोगटातील 150 मुलांना या अकादमीत फुटबॉलचे हायटेक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2009 06:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2009 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close