S M L
  • अशा खेळाडूंवर आजन्म बंदी घालावी -शरद पवार

    Published On: May 16, 2013 01:56 PM IST | Updated On: May 17, 2013 01:58 PM IST

    16 मेउदयाला येणार्‍या नवोदित खेळाडूंना आयपीएलने ही चांगली संधी दिली आहे. त्यांना यामधून भरपूर आर्थिक पाठबळ ही मिळत आहेत तरीही जर खेळाडूंचा मोह सुटत नसेल तर ते धक्कादायक आहे अशी खंत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. अशा खेळाडूंवर आजन्म बंदी घातली पाहिजे अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close