S M L

मुंबई हल्ल्याची चौकशी सुरू

7 जानेवारी मुंबईमुंबई हल्ल्याची अखेर चौकशी सुरू झाली. माजी कॅबिनेट सचिव राम प्रधान यांच्या समितीनं ही चौकशी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी अतिरेक्यांचा गोळीबार झाला त्या ठिकाणी या समितीनं भेटी दिल्या. या समितीचे सदस्य राम प्रधान आणि व्ही बालचंद्रन यांनी ताज आणि ओबेरॉय हॉटेललाही भेट दिली. नरिमन हाऊस, सीएसटी रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल या ठिकाणांनाही त्यांनी भेटी दिल्या. मात्र या चौकशीबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2009 05:39 PM IST

मुंबई हल्ल्याची चौकशी सुरू

7 जानेवारी मुंबईमुंबई हल्ल्याची अखेर चौकशी सुरू झाली. माजी कॅबिनेट सचिव राम प्रधान यांच्या समितीनं ही चौकशी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी अतिरेक्यांचा गोळीबार झाला त्या ठिकाणी या समितीनं भेटी दिल्या. या समितीचे सदस्य राम प्रधान आणि व्ही बालचंद्रन यांनी ताज आणि ओबेरॉय हॉटेललाही भेट दिली. नरिमन हाऊस, सीएसटी रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल या ठिकाणांनाही त्यांनी भेटी दिल्या. मात्र या चौकशीबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2009 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close