S M L

भुजबळांनी केली बेडसेंची पाठराखण

नाशिक 16 मे : सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अभियंत्यांच्या लाचखोर प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा सहाय्यक संदीप बेडसेंची पाठराखण केली. हितचिंतकांनी जर बेडसेंचा वाढदिवस साजरा केला तर त्यात त्यांचा दोष काय ? त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे बेडसेंना जो मनस्ताप झालाय त्याचं काय ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. तसंच सरकारी कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या नातलगांच्या कंपन्या या नियमानुसार आहेत असा दावाही भुजबळांनी केली. अधिकारी जर अधिकारांचा गैरवापर करत असतील, तर शासन स्तरावर नियमांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकरणावर भुजबळांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2013 11:58 AM IST

भुजबळांनी केली बेडसेंची पाठराखण

नाशिक 16 मे : सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अभियंत्यांच्या लाचखोर प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा सहाय्यक संदीप बेडसेंची पाठराखण केली. हितचिंतकांनी जर बेडसेंचा वाढदिवस साजरा केला तर त्यात त्यांचा दोष काय ? त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे बेडसेंना जो मनस्ताप झालाय त्याचं काय ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

तसंच सरकारी कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या नातलगांच्या कंपन्या या नियमानुसार आहेत असा दावाही भुजबळांनी केली. अधिकारी जर अधिकारांचा गैरवापर करत असतील, तर शासन स्तरावर नियमांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकरणावर भुजबळांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2013 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close