S M L

खंडोबाची यात्रा सुरू

9 जानेवारी सातारासाता-या जिल्हयातल्या पाली इथं महाराष्ट्राचं लोकदैवत असलेल्या खंडोबाची यात्रा उत्साहात सुरू आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील 5 लाख भाविक पालीत दाखल झाले आहेत. खंडोबाराया आणि देवी म्हाळसाईचा लग्न सोहळा संध्याकाळी होणार आहे. हा सोहळा या यात्रेचं मुख्य आकर्षण असतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2009 06:26 AM IST

खंडोबाची यात्रा सुरू

9 जानेवारी सातारासाता-या जिल्हयातल्या पाली इथं महाराष्ट्राचं लोकदैवत असलेल्या खंडोबाची यात्रा उत्साहात सुरू आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील 5 लाख भाविक पालीत दाखल झाले आहेत. खंडोबाराया आणि देवी म्हाळसाईचा लग्न सोहळा संध्याकाळी होणार आहे. हा सोहळा या यात्रेचं मुख्य आकर्षण असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2009 06:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close