S M L

सध्याचा नक्षलविरोधी कायदा अपुरा -आर.आर.पाटील

27 मेछत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातही नक्षलग्रस्त भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आलीय. पण, नक्षलवादाशी लढण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे अपुरे आहेत. त्यामुळे नवीन कायद्यांची गरज असल्याचं म्हणत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केंद्रावरच टीका केलीय. नक्षलग्रस्त भागात विकासकामांसाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी आणि त्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केलीय. गेल्या सहा महिन्यात चकमकीत 17 नक्षलवादी ठार झाले तर एक पोलीस जवान शहीद झाला अशी माहितीही त्यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2013 01:56 PM IST

सध्याचा नक्षलविरोधी कायदा अपुरा -आर.आर.पाटील

27 मे

छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातही नक्षलग्रस्त भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आलीय. पण, नक्षलवादाशी लढण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे अपुरे आहेत. त्यामुळे नवीन कायद्यांची गरज असल्याचं म्हणत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केंद्रावरच टीका केलीय. नक्षलग्रस्त भागात विकासकामांसाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी आणि त्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केलीय. गेल्या सहा महिन्यात चकमकीत 17 नक्षलवादी ठार झाले तर एक पोलीस जवान शहीद झाला अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2013 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close