S M L

डहाणूमध्ये बस आणि टँकरच्या अपघातात 14 ठार

29 मे : डहाणूमध्ये लक्झरी बस आणि टँकरच्या अपघातात 14 प्रवासी ठार झालेत, तर 39 जण जखमी झालेत. डहाणूमधल्या कासा मेंढवन खिंडीत आज पहाटे साडेसहाच्या दरम्यान हा अपघात झाला. मृतांमध्ये 8 पुरूष , 5 महिला, आणि एका मुलाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये 9 मुलं आहेत. ही लक्झरी बस अहमदाबादहून मुंबईकडे येत होती. जखमींना कासा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान, गृहमंत्री आर.आर.पाटील अपघात स्थळाला भेट देण्यास पोहोचणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2013 10:17 AM IST

डहाणूमध्ये बस आणि टँकरच्या अपघातात  14 ठार

29 मे : डहाणूमध्ये लक्झरी बस आणि टँकरच्या अपघातात 14 प्रवासी ठार झालेत, तर 39 जण जखमी झालेत. डहाणूमधल्या कासा मेंढवन खिंडीत आज पहाटे साडेसहाच्या दरम्यान हा अपघात झाला. मृतांमध्ये 8 पुरूष , 5 महिला, आणि एका मुलाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये 9 मुलं आहेत. ही लक्झरी बस अहमदाबादहून मुंबईकडे येत होती. जखमींना कासा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान, गृहमंत्री आर.आर.पाटील अपघात स्थळाला भेट देण्यास पोहोचणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2013 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close