S M L

सट्टेबाजांची बोली, सचिन 'बटकू' तर श्रीसंत 'रोतडू'

मुंबई 30 मे : स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंगच्या डायरीत सट्टेबाजीसाठी वापरण्यात येणार्‍या 'कोडवर्ड'चा उलगडा पोलिसांना झालाय. यात क्रिकेटपटूंची थेट नावं न घेता कोड वर्ड वापरला जात होता. फोनवरुन बोलताना सट्टेबाज या कोडवर्डच्या नावानं खेळाडूंचा उल्लेख करत होते. या कोर्डवर्डमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 'बटकू' नाव देण्यात आलं होतं. तर बंगलोर चॅलेंजर्सचा धडाकेबाज बॅटसमन ख्रिस गेलला 'रावण' नाव दिलं होतं. चेन्नईच्या कॅप्टना महेंद्रसिंग धोणीला त्याच्या 'हेलिकॉप्टर शॉट'वरून 'हेलिकॉप्टर' नाव दिले होते. तर या प्रकरणात अटकेत असलेल्या श्रीसंतला रोतडू असं नाव दिलं होतं.खेळाडूंसाठी 'कोडवर्ड'सचिन तेंडुलकर - बटकू एम.एस. धोणी - हेलिकॉप्टरख्रिस गेल - रावण, युवराज सिंग - मॉडेलवीरेंद्र सेहवाग - चष्मा हरभजन सिंग - पगडीसुरेश रैना - शेरएस श्रीसंत - रोतडूअंकित चव्हाण - कावळा विराट कोहली - शायनर

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2013 12:23 PM IST

सट्टेबाजांची बोली, सचिन 'बटकू' तर श्रीसंत 'रोतडू'

मुंबई 30 मे : स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंगच्या डायरीत सट्टेबाजीसाठी वापरण्यात येणार्‍या 'कोडवर्ड'चा उलगडा पोलिसांना झालाय. यात क्रिकेटपटूंची थेट नावं न घेता कोड वर्ड वापरला जात होता. फोनवरुन बोलताना सट्टेबाज या कोडवर्डच्या नावानं खेळाडूंचा उल्लेख करत होते. या कोर्डवर्डमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 'बटकू' नाव देण्यात आलं होतं. तर बंगलोर चॅलेंजर्सचा धडाकेबाज बॅटसमन ख्रिस गेलला 'रावण' नाव दिलं होतं. चेन्नईच्या कॅप्टना महेंद्रसिंग धोणीला त्याच्या 'हेलिकॉप्टर शॉट'वरून 'हेलिकॉप्टर' नाव दिले होते. तर या प्रकरणात अटकेत असलेल्या श्रीसंतला रोतडू असं नाव दिलं होतं.

खेळाडूंसाठी 'कोडवर्ड'

सचिन तेंडुलकर - बटकू एम.एस. धोणी - हेलिकॉप्टरख्रिस गेल - रावण, युवराज सिंग - मॉडेलवीरेंद्र सेहवाग - चष्मा हरभजन सिंग - पगडीसुरेश रैना - शेरएस श्रीसंत - रोतडूअंकित चव्हाण - कावळा विराट कोहली - शायनर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2013 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close