S M L

घरगुती गॅस स्वस्त होणार

10 जानेवारी येत्या 8 दिवसात पेट्रोल आणि गॅसच्या दरात कपात होईल, असे संकेत पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी दिले आहेत. स्वयंपाकाचा गॅस 25 रुपयांनी पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार आहेत. तसच मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या 4 अधिका-यांच्या कुटुंबियांना सीएनजी पंप देण्याची घोषणीही यावेळी मुरली देवरा यांनी केली

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2009 01:15 PM IST

घरगुती गॅस स्वस्त होणार

10 जानेवारी येत्या 8 दिवसात पेट्रोल आणि गॅसच्या दरात कपात होईल, असे संकेत पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी दिले आहेत. स्वयंपाकाचा गॅस 25 रुपयांनी पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार आहेत. तसच मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या 4 अधिका-यांच्या कुटुंबियांना सीएनजी पंप देण्याची घोषणीही यावेळी मुरली देवरा यांनी केली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2009 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close