S M L

जळगावात वाहतूकदारांचा संप सुरूच

12 जानेवारी, जळगाववाहतूकदारांचा काही ठिकाणचा संप मिटला असला, तरी जळगावात मात्र सलग 8 व्या दिवशीही संप चालूच आहे. त्यामुळे जळगांवच्या केळी उत्पादक शेतक-यांची स्थिती बिकट झालीय. तयार मालाला बाजारपेठ असली तरी या संपामुळं त्यांचा माल बाजारात पोहोचतच नाहिये. संप असांच सुरु राहिला तर या नाशवंत पीकाचं काय करायचं हा प्रश्न केळीउत्पादक शेतक-यांना पडला आहे. त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतंय. मात्र त्यांचा हा आरोप वाहतूकदार संघटनेनं खोडून काढत, सरकारलाच दोष दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2009 04:08 AM IST

जळगावात वाहतूकदारांचा संप सुरूच

12 जानेवारी, जळगाववाहतूकदारांचा काही ठिकाणचा संप मिटला असला, तरी जळगावात मात्र सलग 8 व्या दिवशीही संप चालूच आहे. त्यामुळे जळगांवच्या केळी उत्पादक शेतक-यांची स्थिती बिकट झालीय. तयार मालाला बाजारपेठ असली तरी या संपामुळं त्यांचा माल बाजारात पोहोचतच नाहिये. संप असांच सुरु राहिला तर या नाशवंत पीकाचं काय करायचं हा प्रश्न केळीउत्पादक शेतक-यांना पडला आहे. त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतंय. मात्र त्यांचा हा आरोप वाहतूकदार संघटनेनं खोडून काढत, सरकारलाच दोष दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2009 04:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close