S M L

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार राष्ट्रवादीत

12 जानेवारी, पुणेकुख्यात गुन्हेगार कमलाकर उर्फ बाबा बोडके यानं पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खून , खंडणी बेकायदा शस्त्र बाळगणं असे गंभीर स्वरूपाचे नावावर असणा-या बोडके याच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढेल असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.पुण्यात झालेल्या मेळाव्यात बाबा बोडकेनं वाजत गाजत राष्ट्रवादीत प्रवेश केला. बोडके सध्या जामिनावर मुक्त आहे. खुनाच्या केसमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलीय. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. इतिहासात काही चुका झाल्या असतील पण सुधारायला संधी दिली पाहीजे अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे .

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2009 09:10 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2009 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close