S M L
  • गप्पा उत्तरा मोने आणि अनिल साबळेंशी (भाग : 1)

    Published On: Jan 4, 2009 04:25 AM IST | Updated On: Jan 4, 2009 04:25 AM IST

    4 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय ब्रेलदिन म्हणून साजरा केला जातो. ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा दोनशेवा जन्मदिन म्हणून संपूर्ण जगभरातआंतरराष्ट्रीय ब्रेलदिन म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्तानं ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये अंधांसाठी काम करणा-या सुप्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने आणि अंध कवी अनिल साबळे आले होते.उत्तरा मोने आणि अनिल साबळेंशी मारलेल्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओ क्लिक करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close