S M L

चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

Sachin Salve | Updated On: Jun 14, 2013 11:15 AM IST

चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

latur rapeलातूर 13 जून : इथं शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. महाविद्यालयाच्या गेटवर थांबलेल्या या विद्यार्थिनीला दोघा जणांनी चाकूचा धाक दाखवून मोटारसायकलवर घेऊन गेले. आणि कातपूर परिसरात 5 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. रात्री उशिरा शिवाजी नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय. दोघेजण फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2013 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close