S M L

स्टार स्क्रीन ऍवॉर्ड्समध्ये जोधा-अकबरची बाजी

15 जानेवारीस्टार स्क्रीन ऍवार्डमध्ये जोधा अकबरनं बाजी मारली आहे. जोधा अकबरमधल्या भूमिकेसाठी ऋतिक रोशनला बेस्ट ऍक्टर, तर आशुतोष गोवारिकरला बेस्ट डिरेक्टरचा ऍवार्ड मिळाला. फॅशनमधल्या भूमिकेसाठी प्रियंका चोप्राला बेस्ट फिमेल ऍक्टरचा ऍवार्ड मिळाला. रॉक ऑनच्या म्युझीकसाठी शंकर,एहसान,लॉय यांना बेस्ट म्युझीक डिरेक्टरचा स्टार स्क्रीन ऍवार्ड मिळाला. रॉक ऑनसाठीच अर्जुन रामपालला सरेवोत्कृष्ट सहअभिनेत्याचं ऍवार्ड मिळालं. अक्षय कुमारला बेस्ट ऍक्टर पॉप्युलर डिमान्ड ऍवार्ड मिळाला. पण बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम करणार्‍या गजनीला मात्र फारसं यश मिळालं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2009 10:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2009 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close