S M L

मीडियावर सेन्सॉरशिप नाही : पंतप्रधानांचं आश्वासन

17 जानेवारी, दिल्लीपंतप्रधानांनी मीडियावरची सेन्सॉरशीप रोखली आहे. मीडिया बिलाबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान आणि काही प्रमुख चॅनेलचे संपादक यांची काल विशेष बैठक झाली. त्यानंतर पंतप्रधानांनी हा निर्णय घोषित केला. यापुढे संपादकीय स्वातंत्र्य अबाधित राहील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. संपादकांनीसुद्धा पंतप्रधानांना जबाबदार पत्रकारितेची खात्री दिली. स्वतःवर योग्य ती बंधनं घालून घेऊ, असं आश्वासनही संपादकांतर्फे देण्यात आलं. "पंतप्रधानांची आम्ही आज भेट घेतली. संपादकीय स्वातंत्र्यावर बंधन येणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलंं. यापुढे मीडिया स्वतःवर स्वतःच बंधनं घालून घेईल." असं सीएनएन-आयबीएनचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2009 08:20 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2009 08:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close