S M L

पालघरमधला खडकोली बंधारा फुटला

18 जानेवारी, पालघर नीरज राऊतपालघर तालुक्यातील खडकोली इथला पाटबंधारे विभागाचा बंधारा फुटलाय. त्यामुळं परिसरातल्या 2 हजार शेतकर्‍यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. मासवण नदीवरचा हा बंधारा 2000 साली बांधण्यात आला होता. मासवण नदीकडच्या परिसरातून रेती उत्खननाचं काम मोठ्याप्रमाणवर चालतं. हे रेती उत्खनन करत असताना पात्रातली वाळूही मोठ्याप्रमाणावर बाहेर येते. त्यामुळे नदीच्या पात्राची खोली वाढली आहे. त्या खोलीचा परिणामामुळे बंधा-याचं फाऊण्डेशन खचलं. परिणामी बंधारा फुटलाये.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2009 12:46 PM IST

पालघरमधला खडकोली बंधारा फुटला

18 जानेवारी, पालघर नीरज राऊतपालघर तालुक्यातील खडकोली इथला पाटबंधारे विभागाचा बंधारा फुटलाय. त्यामुळं परिसरातल्या 2 हजार शेतकर्‍यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. मासवण नदीवरचा हा बंधारा 2000 साली बांधण्यात आला होता. मासवण नदीकडच्या परिसरातून रेती उत्खननाचं काम मोठ्याप्रमाणवर चालतं. हे रेती उत्खनन करत असताना पात्रातली वाळूही मोठ्याप्रमाणावर बाहेर येते. त्यामुळे नदीच्या पात्राची खोली वाढली आहे. त्या खोलीचा परिणामामुळे बंधा-याचं फाऊण्डेशन खचलं. परिणामी बंधारा फुटलाये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2009 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close