S M L

भाईंदर : पोटनिवडणुकीत भाजपच्या सीमा शहा विजयी

Sachin Salve | Updated On: Jul 8, 2013 06:47 PM IST

भाईंदर : पोटनिवडणुकीत भाजपच्या सीमा शहा विजयी

08 जुलै : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत वॉर्ड 36 मध्ये भाजपच्या सीमा शहा विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या वर्षा गोपानी यांचा पराभव केला. तर राष्ट्रवादीच्या सीमा जैन या 859 मतांनी तिसर्‍या स्थानावर आहेत. सीमा जैन या आधी भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. पण अंतर्गत वादातून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. या विजयामुळे भाजपनं आपली जागा कायम राखली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2013 06:47 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close