S M L

टोलविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर

Sachin Salve | Updated On: Jul 8, 2013 06:52 PM IST

टोलविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर

08 जुलै : कोल्हापूरकरांनी गेल्या महिन्याभरापासून टोल विरोधात आंदोलन पुकारलंय. आज टोलविरोधात टोलविरोधी कृती समितीनं महामोर्चा काढला. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि शहरातली तालीम मंडळं सहभागी झाले होते. शहरातल्या गांधी मैदानापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला,. शहरात आय.आर.बी. कंपनीने 220 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प राबविल्यास त्या मोबदल्यात कोल्हापूरकरांना 30 वर्ष टोल द्यावा लागणार आहे. गेली दोन वर्ष हे टोल विरोधातल आंदोलन सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2013 06:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close