S M L

'लोकसभेसाठी सेना-भाजपचा 26-22 फॉर्म्युला'

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2013 05:55 PM IST

Image img_209352_devendrafadnvis_240x180.jpg09 जुलै : निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झालीय तशी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली. आता महायुतीनेही निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहे. येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा 26-22 चा फॉर्म्युला ठरला असून रिपाइंला जागा कशा सोडायच्या ते अजून ठरलं नसल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत दिली.

 

रिपाइंला सेना-भाजपच्या कोट्यातील किती जागा सोडायच्या त्या साठी बैठक घेतली जाणार आहे आणि सेना-भाजपच्या सहमतीनं रिपाइंला जागा किती आणि कोणत्या सोडायच्या याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2013 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close