S M L

मुंबईत दरड कोसळून तीन ठार

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2013 09:23 PM IST

मुंबईत दरड कोसळून तीन ठार

mumbai darad10 जुलै : मुंबईतल्या अँटॉप हिल परिसरातल्या शेख देवराम चाळीवर दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झालाय. तर एकजण गंभीर जखमी झालाय. जखमीला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. ढिगार्‍याखाली 7 जण अडकले होते आता सर्वांना बाहेर काढण्यात आलं आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळली.  जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2013 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close