S M L

नदाल ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिस-या फेरीत

22 जानेवारीऑस्ट्रेलियन ओपनचा टॉप सीडेड स्पेनच्या राफेल नदालने दिमाखात तिस-या फेरीत प्रवेश केला आहे. नदालने क्रोएशियाच्या रोको कारानुसिकचा 6-2, 6-3, 6-2 असा पराभव केला. पहिला राऊंडही नदालने तीन सरळ सेटमध्ये जिंकला होता. आता तिस-या फेरीत नदालचा मुकाबला जर्मनीच्या टॉमी हासशी होईल. ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिलांच्या एकेरीत गेल्या वर्षी ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकलेल्या एलेना देमेंन्तेव्हाने आपला दुसरा राऊंड सहज जिंकला. 4 थी सिडेड देमेंन्तेव्हाने व्हेटा बेनेसोव्हाचा 6-4, 6-1 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत तिस-या फेरीत प्रवेश केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2009 10:15 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2009 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close