S M L

कृष्णप्रकाश अडकले वादाच्या भोवर्‍यात

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2013 03:57 PM IST

krushan prakash24 जुलै : मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी औरंगाबाद,पुणे आणि अहमदनगरमध्ये कोट्यावधी रुपयाची जमीन घेतलीये आणि आपल्या पदाचा गैरफायदा घेतलाय का असा आरोप एका तारांकित प्रश्नाद्वारे विरोधकांनी विचारलाय. आयपीएस किंवा आयएएस अधिकार्‍यांच्या मदतीने हा घोटाळा केलाय असा आरोप करत कृष्णप्रकाश यांच्या निलंबनाची मागणी विरोधकांनी या प्रश्नाद्वारे केली आहे. या प्रश्नाची चौकशी सुरू आहे, असं यावर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी लेखी उत्तरात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2013 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close