S M L

झिम्बाब्वेचा धुव्वा, भारताचा विजयी चौकार

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2013 07:52 PM IST

झिम्बाब्वेचा धुव्वा, भारताचा विजयी चौकार

india win01 ऑगस्ट : झिम्बाब्वे दौर्‍यात भारतानं सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. बुलावायो इथं झालेल्या चौथ्या वन डेत भारतानं यजमान झिम्बाब्वेचा 9 विकेट राखून धुव्वा उडवलाय. भारताच्या भेदक बॉलिंगसमोर पहिली बॅटिंग करणारी झिम्बाव्वेची टीम अवघ्या 144 रन्सवर ऑलआऊट झाली. स्पीन बॉलर अमित मिश्रानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. विजयाचं हे माफक आव्हान भारताने 31व्या ओव्हरमध्ये 9 विकेट राखून पार केलं. सुरेश रैना आणि रोहित शर्मानं नॉटआऊट हाफसेंच्युरी ठोकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2013 07:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close