S M L

पी.व्ही. सिंधू सेमीफायनलमध्ये

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2013 07:59 PM IST

 पी.व्ही. सिंधू सेमीफायनलमध्ये

09 ऑगस्ट : भारताची बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधूने इतिहास रचला आहे. सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. सेमीफायनल गाठणारी सिंधू ही पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. सेमीफायनलमध्ये धडक मारत सिंधूनं आपलं ब्राँझ मेडल तर निश्चित केलंय. क्वार्टरफायनलमध्ये तिनं चीनच्या वर्ल्ड नंबर 7 वँग शिक्शिनचा पराभव केलाय. 1983 नंतर भारताला हे पहिलं मेडल मिळालंय. तर प्रकाश पदुकोणनंतर भारताचं हे पहिलं मेडल ठरलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2013 07:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close