S M L

‘ऑटो एक्स्पो’ची सफर

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2014 10:40 PM IST

 ‘ऑटो एक्स्पो’ची सफर

[wzslider]

"व्वा काय कार आहे..."हे बोल होते 'ऑटो एक्स्पो'मध्ये फिरणार्‍या कारवेड्यांची.. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या 'ऑटो एक्स्पो 2014' मध्ये येणार्‍या वर्षात न पाहिलेल्या कार, बाईक पाहून सर्वच जण अवाक् झाले. कार मधील आंतराष्ट्रीय दादा कंपनी असो किंवा मेड इन इंडिया 'देसी' कार असो..सर्वच गाड्यांनी ग्राहकांची मनं जिंकली. अनेक नामांकित कंपन्यांनी येणारी मॉडेल्स सादर करून ग्राहकांना अनोखी मेजवानीच दिली. विशेष म्हणजे या ऑटो एक्स्पोला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह सर्वच बॉलिवूड स्टारर्सनी हजेरी लावून ऑटो एक्स्पोला 'चार चाँद' लावले. अशा या 'ऑटो एक्स्पो'चीही सफर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2014 10:33 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close