S M L

जस्ट मॅरिड..आदित्यची 'राणी' !

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2014 07:28 PM IST

जस्ट मॅरिड..आदित्यची 'राणी' !

[wzslider]

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि फिल्ममेकर आदित्य चोप्रा अखेरीस काल रात्री इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. इटलीमध्ये हा अगदी छोटेखानी विवाहसोहळा काल रात्री झाला.

या विवाहसोहळ्यात आदित्य आणि राणीचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी झाले होते. यशराज फिल्मस कडून आदित्य आणि राणीच्या लग्नाला अधिकृत दुजोरा देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2014 07:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close