S M L

हे ठरले मतनायक आणि तुम्ही...

Sachin Salve | Updated On: Oct 15, 2014 12:48 PM IST

हे ठरले मतनायक आणि तुम्ही...

mha_voting_new3434[wzslider]

15 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यभरात मतदानाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. आयबीएन लोकमतच्या प्रेक्षक/वाचकांनी ही सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय. आम्ही मतदान केलंय तुम्हीही मतदान करा असं आवाहन या फोटोच्या माध्यमातून वाचकांनी केलं आहे. त्यामुळे हे ठरले आहे मतनायक आणि तुम्ही...

मतनायक होण्यासाठी काय करायचं ?

1) तुम्ही मतदान कराच आणि तुमच्या कुटुंबीय, मित्रांना मतदानाचं आवाहन करा

2) यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत अथवा मित्रांसोबत मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावर तुमच्या मोबाईलमध्ये मिनिटभराचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा

3) रेकॉर्ड झालेला व्हिडिओ तुमचं नाव, गाव आणि ठिकाणासह आम्हाला पाठवा 9167678594 या नंबर

4) तुम्ही मतदानाचे सेल्फी फोटोही पाठवू शकता आम्ही प्रसिद्ध करून आमच्या वेबसाईटवर

5) फोटो तुम्ही या नंबरवरही पाठवू शकता अथवा टिवट्‌र @ibnlokmattv वर

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2014 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close