S M L

'बर्थ डे गर्ल' जुहीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ?

Sachin Salve | Updated On: Nov 13, 2014 06:14 PM IST

'बर्थ डे गर्ल' जुहीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ?

[wzslider]

हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री जुही चावला हिचा आज वाढदिवस आहे. जुहीने 4 व्या वर्षात पर्दापण केलंय. 1984 साली मिस इंडिया असलेल्या जुही चावलाने 1986 साली 'सुलतानत' या आपल्या पहिल्या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. जुही चावलाने अनेक यशस्वी हिंदी सिनेमे दिले आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणार्‍या जुहीचे 'कयामत से कयामत तक'(1988), 'येस बॉस'(1997), 'हम हे राही प्यार के'(1993), 'गुलाबी गँग'(2013), 'इश्क'(1997), 'ड्युप्लिकेट'(1998), स्वर्ग(1990), 'फिर भी दिल हे हिंदूस्तानी' (2000) हे काही गाजलेले चित्रपट.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 13, 2014 06:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close