S M L

अमेरिकेवर पसरली बर्फाची चादर

Sachin Salve | Updated On: Nov 22, 2014 09:38 PM IST

अमेरिकेवर पसरली बर्फाची चादर

[wzslider]गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत हिमवृष्टी होत असल्याने बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात बर्फ साचला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात जणू बर्फाची मोठी चादरच पसरल्याचे दृश्य आहे. अनेकजण घराबाहेर पडून यांचा आनंदही घेत आहेत. परंतू हवामानातील या अचानक आलेल्या बदलामुळे आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झालाय. न्यूयॉर्क शहरात तर अचानक तापमान घसरल्याने जवळजवळ पाच फूट बर्फाची चादर पसरलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2014 09:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close