S M L

आहे जेम्स बॉन्ड...आणि स्टंटबाजी अशी ?

Sachin Salve | Updated On: Mar 27, 2016 07:59 PM IST

आहे जेम्स बॉन्ड...आणि स्टंटबाजी अशी ?

[wzslider] जेम्स  बॉन्ड...म्हटलं की, त्याचे अफलातून स्टंट, हाणामारी, हिरोईन्ससोबत रोमान्स असं सगळं काही आलंच...अलीकडे स्पेक्टर हा जेम्स  बॉन्डचा सिनेमा रिलीज झाला .त्यातली अनेक स्टंट पडद्यावर पाहिले तर मनात धडकी भरले असेच होते. पण हे स्टंट कसे साकारले याचावरुन पडदा आता उठलाय...सिनेमात जरी हा जेम्स  बॉन्ड थरारक स्टंट करत असला तरी पडद्यामागे बाँन्ड काही खरोखरो स्टंट करतो असं नाहीच. नेमके हे स्टंट कसे साकारले हे पाहण्यासाठी पुढचा फोटो पाहा...साभार Daily Mail

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2016 07:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close