S M L

उत्तराखंडमध्ये 'ऑपरेशन बचाव'

Sachin Salve | Updated On: Jun 21, 2013 07:47 PM IST

उत्तराखंडमध्ये 'ऑपरेशन बचाव'

[wzslider]केदारनाथ मंदिरातल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात लष्कर आणि मदतपथकाला यश आलंय. मात्र आजूबाजूच्या परिसरात अजूनही अनेक पर्यटक सुटकेच्या प्रतिक्षेत आहेत. तिथपर्यंत अजूनही मदत पथकं पोहोचू शकलेली नाहीत. आज रमाडापर्यंत पोहोचून तिथं हेलिपॅड बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता गौरीकुंडच्या दिशेने जाणारा मार्ग खुला झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2013 07:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close