S M L

बीडच्या 89व्या नाट्यसंमेलनाचे पूर्वरंग

13 फेब्रुवारी , बीड 89व्या नाट्य संमेलनाचं उद्घाटन बीड इथे होतंय. उद्या सकाळी साडे दहा वाजता हे उद्घाटन होतंय उद्घाटनाला मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी संमेलनाचे माजी अध्यक्ष रमेश देव नवे अध्यक्ष रामदास कामत यांच्याकडे संमेलनाची सूत्र सुपूर्द करतील. त्याआधी सकाळी साडेसात वाजता दिंडीही निघणार आहे. यावेळी बरेच कलाकार उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला बीडच्या स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम सादर करतायत. बीडमध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. बीड इथे होणार्‍या 89व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष रामदास कामत यांच्या एकूणच नाट्यक्षेत्राबदद्ल बर्‍याच अपेक्षा आहेत. संगीत रंगभूमीला संजीवनी देण्यासाठी त्यांच्याकडे योजना आहे, तर अनेक तरुण रंगकमीर्ंचा नाट्यसंमेलनात सहभाग वाढावा, ही त्यांची अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 13, 2009 12:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2009 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close