S M L

'भारत हिंदू राष्ट्र आहे', हे मोहन भागवतांचं विधान घटनेच्या चौकटीत बसतं का?

Samruddha Bhambure | Updated On: Aug 20, 2014 04:05 PM IST

'भारत हिंदू राष्ट्र आहे', हे मोहन भागवतांचं विधान घटनेच्या चौकटीत बसतं का?

'भारत हिंदू राष्ट्र आहे', हे मोहन भागवतांचं विधान घटनेच्या चौकटीत बसतं का? असा आजचा सवाल होता.

विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो आणि ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित सहभागी होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2014 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close