S M L

विधेयकाचे अडले घोडे

8 फेब्रुवारीमहिलांना आरक्षण मिळावे यासाठी आत्तापर्यंत अनेकदा महिला विधेयक संसदेत मांडण्यात आले. पण काहीना काही कारणाने ते बारगळले. एक नजर टाकूयात या विधेयकाच्या प्रवासावर...12 सप्टेंबर 1996 मध्ये महिला विधेयक पहिल्यांदा लोकसभेत देवेगौडा मंत्रिमंडळाने सादर केले26 जून 1998- विधेयक वाजपेयी सरकारने लोकसभेत सादर केले22 नोव्हेंबर 1999- 13 व्या लोकसभेत विधेयक पुन्हा एकदा सादर1999- विरोधकांनी कायदा मंत्री राम जेठमलांनींकडून विधेयकाची कागदपत्रे हिसकावून घेतली2002 आणि 2003 - विधेयक पुन्हा एकदा सभागृहात सादर मे2004- विधेयकाला यूपीएच्या समान कार्यक्रमात स्थान2008- राज्यसभेत विधेयक सादर, समाजवादी पार्टीचा मात्र विरोध असा असेल विधेयकाचा प्रवास- विधेयक सुरुवातीला राज्यसभेत मांडले जाणारविधेयकाच्या मंजुरीसाठी राज्यसभेत 155 मतांची गरजराज्यसभेत सध्या 165 मते विधेयकाच्या बाजूने 30 खासदारांचा विधेयकाला विरोध राज्यसभेत संमत झाल्यानंतर विधेयक लोकसभेतलोकसभेत विधेयकाच्या संमतीसाठी दोन तृतीयांश मतांची गरजलोकसभेत मंजूर झाल्यानंतर विधेयकाचा कायदा होण्यासाठी देशभरातील विधानसभा महत्त्वाच्यादेशातील निम्म्या विधानसभांनी विधेयक संमत करणे आवश्यक

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2010 10:19 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2010 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close