S M L

शीला दीक्षितांची बाळासाहेबांवर टीका

20 मार्च'थँक गॉड' बाळासाहेब ठाकरे दिल्लीत नाहीत...असे वक्तव्य केले आहे, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी. उत्तर भारतीयांवर होणार्‍या हल्ल्यांच्या निषेधार्थ शीला दीक्षितयांनी बाळासाहेबांवर टीका केली. सीआयआय आणि वॉल स्ट्रीट जर्नल यांच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी शिवसेना आणि मनसेने उत्तर भारतीयांवर केलेल्या हल्ल्यांवर टीका केली.उद्धव यांचे प्रत्युत्तरशीला दीक्षित याअगोदर दिल्लीत येणार्‍या लोंढ्यांविषयी बोलल्या होत्या. ते आता त्या विसरल्या असतील. आता मुंबईत येणारे लोंढे त्यांनी दिल्लीकडे वळवावेत. मग आम्हीही त्यांना थँक्स म्हणू, असा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शीला दीक्षितयांना टोला मारला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2010 05:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2010 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close