S M L

नागपूरमध्ये उभं राहिलं अनोखं ' सरस्वती मंदिर '

13 सप्टेंबर, बंगलोर - नवरात्रीनंतर सुरू होतो तो शारदोत्सोव. या उत्सवानंतर सरस्वती देवीच्या मूर्तीचं विसर्जन क लं जातं. मात्र विद्येच्या देवीचं विसर्जन न करता देवीची वर्षभर पूजा करण्याचं व्रत नागपूरमधल्या नलिनी जाधव यांनी स्वीकारलं आहे. त्यांनी देवीच्या 15 फूट उंच मूर्तीची स्थापना केली आहे. गेली 38 वर्षं त्या देवीची पूजा करत आहेत. नवरात्रात या ठिकाणी घटस्थापना होते. त्यानंतर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांसाठी इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. या देवीच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक येतात. त्यामुळ जाधव यांच्या घराला सरस्वती मंदिर म्हणूनही ओळखलं जातं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 09:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close