S M L

मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीबद्दल चर्चेची मागणी

29 मार्चअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याला मुख्यमंत्री गैरहजर असल्याच्या मुद्दयावर आज विरोधकांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली. पण विधानपरिषदेच्या सभापतींनी विरोधकांनी केलेल्या मागणीला मान्यता दिली नाही. त्यामुळे विरोधकांनी हे सरकार हे मुके, आंधळे आणि बहिरे आहे, अशी टीका केली. दरम्यान विधानभवनाबाहेर आजही चर्चा होती ती काँग्रेस विरुद्ध अमिताभच्या वादाची...आमदार नीलम गोर्‍हे यांनीही काल कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2010 03:12 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2010 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close