S M L

'लालू, मुलायम कुत्रे...'

12 मेभाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक नवाच वाद निर्माण केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या दोघाही यादवांचा काँग्रेस विरोध नकली आहे. आणि ते वाघ नव्हेत तर कुत्रे आहेत... असे गडकरी यांनी म्हटले आहे. चंदिगडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी ही टीका केली. पण त्यानंतर त्यांनी लगेचच सारवासारव केली आहे. आता मीडियाने आपल्या आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2010 05:46 PM IST

'लालू, मुलायम कुत्रे...'

12 मे

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक नवाच वाद निर्माण केला आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

या दोघाही यादवांचा काँग्रेस विरोध नकली आहे. आणि ते वाघ नव्हेत तर कुत्रे आहेत... असे गडकरी यांनी म्हटले आहे.

चंदिगडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी ही टीका केली.

पण त्यानंतर त्यांनी लगेचच सारवासारव केली आहे.

आता मीडियाने आपल्या आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2010 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close