S M L

पुण्यात मंगल कार्यालयाला आग

27 मेपुण्यात आज शनिवार पेठेतील मेहुणपुरा येथील आशीर्वाद मंगल कार्यालयाला आग लागली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. फायर ब्रिगेडच्या सात बंबांनी दोन तासात ही आग आटोक्यात आणली. स्वयंपाकाच्या सिलेंडरमधून गॅसगळती होऊन ही आग लागल्याची शंका व्यक्त होत आहे. या मंगल कार्यालयात एक कार्यक्रम असल्याने जेवण बनवण्यासाठी हे सिलेंडर मागवण्यात आले होते. उन्हामुळे ही आग झटपट पसरली. यामुळे बाजूच्या दोन वाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2010 09:38 AM IST

पुण्यात मंगल कार्यालयाला आग

27 मे

पुण्यात आज शनिवार पेठेतील मेहुणपुरा येथील आशीर्वाद मंगल कार्यालयाला आग लागली.

सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. फायर ब्रिगेडच्या सात बंबांनी दोन तासात ही आग आटोक्यात आणली.

स्वयंपाकाच्या सिलेंडरमधून गॅसगळती होऊन ही आग लागल्याची शंका व्यक्त होत आहे. या मंगल कार्यालयात एक कार्यक्रम असल्याने जेवण बनवण्यासाठी हे सिलेंडर मागवण्यात आले होते.

उन्हामुळे ही आग झटपट पसरली. यामुळे बाजूच्या दोन वाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2010 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close