S M L

'जातीनिहाय जनगणना नको'

27 मेजातीनिहाय जनगणनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला आहे. सरकारने जातीचे राजकारण थांबवावे, असे मतही बाळासाहेबांनी व्यक्त केले. आणि या जातीनिहाय जनगणनेला शिवसेनेचा विरोध असेल, असेही बाळासाहेबांनी स्पष्ट केले. मातोश्रीवर शिवसेना डायरीच्या प्रकाशन कार्यक्रमात बाळासाहेब बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2010 03:48 PM IST

'जातीनिहाय जनगणना नको'

27 मे

जातीनिहाय जनगणनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला आहे.

सरकारने जातीचे राजकारण थांबवावे, असे मतही बाळासाहेबांनी व्यक्त केले. आणि या जातीनिहाय जनगणनेला शिवसेनेचा विरोध असेल, असेही बाळासाहेबांनी स्पष्ट केले.

मातोश्रीवर शिवसेना डायरीच्या प्रकाशन कार्यक्रमात बाळासाहेब बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2010 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close