S M L

भारतात विकासाचे राजकारण कमी - कलाम

23 जूनजगभरातील राजकारणी हे 30 टक्के पॉलिटिकल पॉलिटिक्स तर 70 टक्के डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स करतात. पण भारतातील चित्र मात्र याच्या अगदी उलट आहे. असे मत भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्र डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी व्यक्त केले. पुण्यामध्ये सिंबायोसिस कॉलेजच्या इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या व्हीजन 2020 या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते उपस्थित होते. हे चित्र बदलणे हेही आपल्याच हातात असून त्यासाठी व्हीजन 2020 मध्ये सामील होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2010 02:35 PM IST

भारतात विकासाचे राजकारण कमी - कलाम

23 जून

जगभरातील राजकारणी हे 30 टक्के पॉलिटिकल पॉलिटिक्स तर 70 टक्के डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स करतात. पण भारतातील चित्र मात्र याच्या अगदी उलट आहे. असे मत भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्र डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी व्यक्त केले.

पुण्यामध्ये सिंबायोसिस कॉलेजच्या इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या व्हीजन 2020 या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते उपस्थित होते.

हे चित्र बदलणे हेही आपल्याच हातात असून त्यासाठी व्हीजन 2020 मध्ये सामील होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2010 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close