S M L

'हेडलाईन टुडे'वर हल्ला

16 जुलैहेडलाईन टुडे या इंग्रजी चॅनेलच्या दिल्ली येथील ऑफिसवर आज हिंदुत्त्ववादी संघटनांनी हल्ला चढवला. या चॅनेलने हिंदुत्त्ववादावर काल 'स्टिंग ऑपरेशन'व्दारे एक विशेष कार्यक्रम दाखवला होता. यावर नाराज होऊन हिंदुत्त्ववादी संघटनांनी हा हल्ला केला. हा हल्ला राष्ट्रीय सेवा संघाने केल्याचा आरोप आज तक चॅनेलने केला आहे.विशेष म्हणजे पोलिसांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 16, 2010 02:42 PM IST

'हेडलाईन टुडे'वर हल्ला

16 जुलै

हेडलाईन टुडे या इंग्रजी चॅनेलच्या दिल्ली येथील ऑफिसवर आज हिंदुत्त्ववादी संघटनांनी हल्ला चढवला. या चॅनेलने हिंदुत्त्ववादावर काल 'स्टिंग ऑपरेशन'व्दारे एक विशेष कार्यक्रम दाखवला होता.

यावर नाराज होऊन हिंदुत्त्ववादी संघटनांनी हा हल्ला केला. हा हल्ला राष्ट्रीय सेवा संघाने केल्याचा आरोप आज तक चॅनेलने केला आहे.विशेष म्हणजे पोलिसांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2010 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close