S M L

मल्टिप्लेक्स आंदोलनाला नाना पाटेकर यांचा पाठिंबा

14 ऑगस्टमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवावे या आंदोलनाला नाना पाटेकर यांनी पाठिंबा दिला आहे. मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये दाखवलेच पाहीजेत अशी आग्रही मागणी आपल्या रांगड्या शैलीत नाना पाटेकर यांनी आमच्या ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात केली आहे. नाना पाटेकर यांची खास मुलाखत पहा आज रात्री 9:30 वाजता ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात...

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 14, 2010 11:36 AM IST

मल्टिप्लेक्स आंदोलनाला नाना पाटेकर यांचा पाठिंबा

14 ऑगस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवावे या आंदोलनाला नाना पाटेकर यांनी पाठिंबा दिला आहे. मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये दाखवलेच पाहीजेत अशी आग्रही मागणी आपल्या रांगड्या शैलीत नाना पाटेकर यांनी आमच्या ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात केली आहे. नाना पाटेकर यांची खास मुलाखत पहा आज रात्री 9:30 वाजता ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2010 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close