S M L

'एक राखी सीमेवरील जवानांनासाठी'

21 ऑगस्टकोल्हापूरातील स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या वतीनं 'एक राखी सीमेवरील जवानांनासाठी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बहिण-भावाच्या नात्याचं प्रतिक म्हणून आपण रक्षाबंधन हा सण साजरा करतो. मात्र सीमेवर लढणार्‍या जवानांना रक्षाबंधनासाठी गावी येणं शक्य नसतं. त्यामुळे जवानांनाही रक्षाबंंधन साजरा करता यावा म्हणून विवेकानंद ट्रस्टने या राख्या संकलित केल्या आहेत. शाहू स्मारक इथं झालेल्या या कार्यक्रमात कोल्हापूरातील जवानांना विद्यार्थीनींनी राख्या बांधल्या . यावेळी ट्रस्टने जमा केलेल्या 6 हजार राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या. यावेळी भारतीय सेनेतील हे जवान भावुक झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2010 03:13 PM IST

'एक राखी सीमेवरील जवानांनासाठी'

21 ऑगस्ट

कोल्हापूरातील स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या वतीनं 'एक राखी सीमेवरील जवानांनासाठी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बहिण-भावाच्या नात्याचं प्रतिक म्हणून आपण रक्षाबंधन हा सण साजरा करतो. मात्र सीमेवर लढणार्‍या जवानांना रक्षाबंधनासाठी गावी येणं शक्य नसतं. त्यामुळे जवानांनाही रक्षाबंंधन साजरा करता यावा म्हणून विवेकानंद ट्रस्टने या राख्या संकलित केल्या आहेत. शाहू स्मारक इथं झालेल्या या कार्यक्रमात कोल्हापूरातील जवानांना विद्यार्थीनींनी राख्या बांधल्या . यावेळी ट्रस्टने जमा केलेल्या 6 हजार राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या. यावेळी भारतीय सेनेतील हे जवान भावुक झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2010 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close