S M L

मदर तेरेसा यांची 100 वी जयंती

26 ऑगस्टजगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश देणार्‍या मदर तेरेसा यांची गुरुवारी 100 वी जयंती आहे. बंधुभाव म्हणजे काय याचा धडाच मदर तेरेसांनी आपल्या वागण्यातून घालून दिला. गरीबातल्या गरीब माणसापर्यंत त्यांनी हा करुणेचा संदेश पोहोचवला. त्यांची खरी कर्मभूमी कोलकाताच राहीली. आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त कोलकत्त्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 26, 2010 02:11 PM IST

मदर तेरेसा यांची 100 वी जयंती

26 ऑगस्ट

जगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश देणार्‍या मदर तेरेसा यांची गुरुवारी 100 वी जयंती आहे. बंधुभाव म्हणजे काय याचा धडाच मदर तेरेसांनी आपल्या वागण्यातून घालून दिला. गरीबातल्या गरीब माणसापर्यंत त्यांनी हा करुणेचा संदेश पोहोचवला. त्यांची खरी कर्मभूमी कोलकाताच राहीली. आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त कोलकत्त्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2010 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close