S M L

'माघारीसाठी दबाव येतोय'

27 ऑगस्ट84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून दबाव आल्याचा आरोप गिरीजा कीर यांनी केला आहे. कथाकार असलेल्या कीर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. झोपडपट्टीतील लोकांचा साहित्याशी संबंध नसतो, या त्यांच्या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. कीर सध्या नागपूर दौर्‍यावर आहेत. विदर्भ साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 02:00 PM IST

'माघारीसाठी दबाव येतोय'

27 ऑगस्ट

84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून दबाव आल्याचा आरोप गिरीजा कीर यांनी केला आहे. कथाकार असलेल्या कीर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. झोपडपट्टीतील लोकांचा साहित्याशी संबंध नसतो, या त्यांच्या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. कीर सध्या नागपूर दौर्‍यावर आहेत. विदर्भ साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close